Pune Bandh : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्याविरोधात आज पुणे बंदची हाक
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 10:34 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Bandh : राज्यपाल कोश्यारी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज पुणे बंदची हाक देण्यात आलीेय.. सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून बंदची हाक देण्यात आलीये. व्यापारी संघटनेही या बंदला पाठिंबा दर्शवलाय...दुपारी 3 वाजेपर्यंत सर्व दुकानं बंद राहणार आहेत. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय..