एक्स्प्लोर
Advertisement
Pune | पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड, अज्ञात व्यक्तीने 9 दुचाकी जाळल्या | ABP Majha
पुण्यात पुन्हा एकदा जळीतकांड घडलंय. अज्ञाताने नऊ दुचाकी पेटवल्यात. पुण्याच्या कोथरूड परिसरातील म्हातोबादरा इथं ही घटना उघडकीस आली. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.. म्हातोबानगर येथे रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी अज्ञाताने जाळल्या. यामध्ये नऊ दुचाकींची जळून राख झालीय. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शेत-शिवार
पुणे
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement