एक्स्प्लोर
नथुराम गोडसेची भूमिका, अमोल कोल्हेंकडून आत्मक्लेश; महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला अभिवादन
'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेमुळे वाद निर्माण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यातील आळंदीत महात्मा गांधींच्या रक्षा विसर्जन स्तंभाला काल कोल्हेंनी अभिवादन केलं..यावेळी आत्मक्लेश करतानाच नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्यात त्यांच्याप्रती दिलगिरीही कोल्हे यांनी व्यक्त केलीय. दरम्यान व्हाय आय किल्ड गांधी चित्रपट आज ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे..
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















