एक्स्प्लोर
Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर, मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत
Amit Thackeray : अमित ठाकरे तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहे. मनसे कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अमित ठाकरेंवर पक्षसंघटनेची मोठी जबाबदारी आहे. पुण्यातील ८ आणि शिरुरमधील 5 मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई





















