एक्स्प्लोर
Pravin Darekar | लोकशाहीचा अपमान,कामकाज रेटून नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव - प्रविण दरेकर | ABP Majha
उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं बहुमत चाचणीची लढाई जिंकली आहे. ठाकरे सरकारला 169 आमदारांनी पाठिंबा दिला. तर भाजपच्या आमदारांनी सभात्याग केल्यामुळं विरोधात मतदान करणारं सभागृहात कोणीच नव्हतं. तर मनसेचा 1, माकपचा 1 आणि एमआयएमच्या 2 आमदारांनी कुणाच्याच बाजूनं मतदान न करत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तसंच जनसुराज्यच्या विनायक कोरेंनी महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान न करण्याचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानभवनात शिरणगणतीनुसार बहुमत चाचणी घेण्यात आली. लोकशाहीचा अपमान,कामकाज रेटून नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे असं भाजप नेते प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.
राजकारण
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Police Detain Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
आणखी पाहा




















