एक्स्प्लोर
Yogi Adityanath Oath Ceremony : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी पर्वाला सुरुवात
Yogi Adityanath Oath Ceremony : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी पर्वाला सुरुवात झाली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. इकाना स्टेडियममध्ये शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी अनेक दिग्गजांची उपस्थिती होती. दरम्यान, गुरुवारी योगी आदित्यनाथ यांची एकमताने विधीमंडळ नेतेपदी निवड झाली.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















