Yashomati Thakur On Navneet Rana : अमरावतीची लढाई ही चोरांविरूद्ध इमानदारीची- यशोमती ठाकूर
सलमान शेख
Updated at:
14 Apr 2024 05:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYashomati Thakur On Navneet Rana : "सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला सुद्धा फायद्यासाठी नियंत्रित करता येतं, अमरावतीची लढाई ही चोरांविरूद्ध इमानदारीची" अशी टीका काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली.