![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Worli Eknath Shinde Group : आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर वरळीत शिंदे गटाचं आणि भाजपचं शक्तीप्रदर्शन
Worli Eknath Shinde Group : आदित्य ठाकरेंच्या आव्हानानंतर वरळीत शिंदे गटाचं आणि भाजपचं शक्तीप्रदर्शन
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं... ते आव्हान मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार का हे पाहावं लागणार आहे... आज सायंकाळी 6 वाजता वरळीच्या आदर्श नगरमधील
वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. आता या दोन्ही नेत्यांचे वाग्बाण कुणाला घायाळ करतात ते पाहावं लागणार आहे.
![Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/cbde6f65ad82b912eb7edff5421115c11719768638707977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d1b27d30f00fb232d8f505694abac9b1719766373853977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/737d8fd1fffe727a4b3bcd2b499e4a131719683458091977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/1a2a965fffcc8c5c2dea34be86f0942f1719660470031977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a787054dcc0286cae190825353caddfe1719582125222977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)