एक्स्प्लोर
Uddhav Thackeray On BJP : 2014 पासून दिलेलं एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कारंजामधील सभेत त्यांनी मोदी सरकारवर आणि भाजजवर सडकून टीका केली. २०१४ पासून दिलेलं एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केलं नाही, असं ठाकरे म्हणाले. तसंच, अनेक जागांवर भाजपकडे उमेदवार उरलेले नाहीत, त्यामुळे ते भ्रष्ट नेते आयात करतायेत, असं म्हणत त्यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाणांचा उल्लेख केला. दरम्यान, यवतमाळ-वाशिमच्या खासदार आणि शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांना देखील ठाकरेंनी जोरदार टोला लगावला.
राजकारण
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















