एक्स्प्लोर
Uddhav Thackeray PC : पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही, शिंदे गटावर हल्ला
Uddhav Thackeray : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.
Tags :
Uddhav Thackeray Full PCराजकारण
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
आणखी पाहा




















