एक्स्प्लोर
Udayan Raje Raigad Sabha : निर्धान शिवसन्मान कार्यक्रमाची रायगडावर जोरदार तयारी ABP Majha
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केल्या जाणाऱ्या वक्तव्यावरुन छत्रपती उदयनराजे भोसले उद्या रायगडावर निर्धार शिवसन्मानाच्या माध्यमातून शिवभक्तांशी संवाद साधणार आहेत ..यासाठी रायगडाच्या पायथ्याशी जोरदार तयारी, फलकबाजी करण्यात येत आहे. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रोप वे तून उदयनराजे भोसले, वयोवृद्ध लोक आणि महिलानाच रायगडावर जाण्यास परवानगी देण्यात आलीय.. बाकी अन्य शिवभक्त पायी गडावर पोचणार आहेत.
राजकारण
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Pradnya Satav Join BJP : राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
विश्व
विश्व






















