Sunil Tatkare On Union Budget : निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला : तटकरे
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBudget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी भारताला वंदे भारत 2.0, हायड्रोजन ट्रेनची भेट दिली आहे. यासोबतच यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचंही त्यांनी जाहीर केलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. 2013 सालचा विचार करता नऊ पटीने बजेट वाढवल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.