एक्स्प्लोर
Sushma Andhare on Sanjay Shirsat : संजय शिरसाटांना पश्चाताप, ते ठाकरे गटात परततील - सुषमा अंधारे
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या नाराजीबाबत सतत चर्चा होत असताना आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आमच्या संपर्कात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय. संजय शिरसाट यांना खूप पश्चाताप होत असून ठाकरे गटाला अजूनही बंडखोरांच्या परतीची अपेक्षा असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. दरम्यान सुषमा अंधारेंच्या दाव्याला संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. सुषमा अंधारेंचा गैरसमज झाला असून मी शिंदेंसोबतच असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय पाहुयात.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















