एक्स्प्लोर
MIM : MIM च्या प्रस्तावावर राष्ट्रवादीत संभ्रम; सुप्रिया सुळेंचा सकारात्मक सूर ABP Majha
महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमनं दिलेली ऑफर शिवसेनेनं धुडकावली आहे... मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र काहीसा वेगळा सूर आळवलेला दिसतोय.. एकत्र काम करायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणं ही चांगली गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे.. दरम्यान शिवसेनेच्या भूमिकेबद्दल विचारलं असता, अधिक माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राजकारण
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















