Election 2024 Exit Polls
(Source: ABP CVoter)
- मुख्यपृष्ठ
- व्हिडीओ
- राजकारण SuperFast Maharashtra : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझा
SuperFast Maharashtra : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 19 एप्रिल 2024 एबीपी माझा
सलमान शेख
Updated at:
19 Apr 2024 07:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेसची नीती शेतकरी आणि गरीब विरोधी, पंतप्रधान मोदींचा वर्ध्यातून हल्लाबोल, संविधान गुंडाळून आणीबाणी लावण्याची मानसिकता गेली नाही, मोदींची टीका
विदर्भात तळपत्या उन्हात मतदान पार पडले.., पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये ५ वाजेपर्यंत ५४.८५ टक्के मतदान
भुजबळांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला, शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया तर हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता
अनुसुचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मुंबई हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.
TRENDING VIDEOS
© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.