एक्स्प्लोर

Sunetra Pawar DCM Oath Inside Story : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची इन्साइड स्टोरी

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर राजकीय दावेप्रतिदावे केले जात असतानाच त्यासंदर्भातली इनसाईड स्टोरी माझाच्या हाती लागलीय. 

दिल्ली- सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची इन्साइड स्टोरी- राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी केलेल्या दाव्याप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी शपथ घेण्यापूर्वी पवार कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना निरोप दिला होता. अपघातानंतर नरेंद्र मोदींचा सांत्वनपर फोन सुनेत्रा पवारांना आला होता. दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाविषयी प्रस्ताव शरद पवारांच्या गटाकडून अजित पवारांकडे येत होते. शरद पवारांच्या पक्षाकडून येणारे प्रस्ताव अजित पवारांनी पक्षात वरिष्ठ वर्तुळात सांगितले. एकत्रीकरणावर नरेंद्र मोदी अमित शाह यांचे मत जाणून घेण्याचे अजित पवारांच्या पक्षाने आवश्यक समजले. एकत्रीकरणाच्या प्रस्तावावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल नरेंद्र मोदी - अमित शाह यांच्याशी चर्चा करणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उच्चपदस्थ सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा झालेली नव्हती. भविष्यातील सर्व निर्णय सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घेणार असं त्यांचं म्हणणं आहे. लवकरच सुनेत्रा पवार दिल्लीत  नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतील

राजकारण व्हिडीओ

Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
Cup Bashi Movie Movie Poster Launch: प्रेम, आदर अन् गोड रुसवे-फुगवे; सासू-सुनेच्या धम्माल केमिस्ट्री असलेली 'कप बशी', कधी रिलीज होणार?
प्रेम, आदर अन् गोड रुसवे-फुगवे; सासू-सुनेच्या धम्माल केमिस्ट्री असलेली 'कप बशी', कधी रिलीज होणार?
LPG Crisis : घरगुती आणि व्यावसायिक LPG सिलिंडरचा खरचं तुटवडा आहे का? सरकारकडे किती साठा शिल्लक? महत्वाची माहिती समोर 

जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mamta Kulkarni on Ashok Kharat : ममता कुलकर्णीचे भोंदू अशोक खरातवर गंभीर आरोप
Vishal Patil Sangli : 2029 ला आम्ही खासदार होऊ याची खात्री नाही, विशाल पाटलांनी व्यक्त केली भीती
Rajkumar Badole Nagpur : 2013 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा पारित मात्र अंमलबजावणीसाठी नियमावली नाही
Ashok Kharat Nashik office:स्पॉटलाईट,भिंतीवर मेसेज,ज्या टेबलवर अत्याचार,तिथे SIT गेली,काय सापडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balen Shah: अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
अवघ्या 35 वर्षीय बालेन शाहांनी नेपाळ पंतप्रधानपदाची शपथ घेतली! शपथविधी होताच अवघ्या काही तासात रॅपमधून जनतेला पहिला संदेश; कर्नाटकातील विश्वेश्वरय्या विद्यापीठातून उच्च शिक्षण
Crime : पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
पत्नीला देवदर्शनासाठी कर्नाटकला नेलं, कारमधून ओढून रस्त्यावर गळा चिरला, नंतर कारखाली चिरडलं; बारामतीतील आरोपी अटकेत
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
जन्माला आलो तसं माझ्या पाठी संघर्ष, मी जन्मला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण
Video: जयकुमार रावल, अतुल सावे, हेमंत गोडसे, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर, मी टू प्रकरण ते 2024 मध्ये खरातचा शस्त्र परवाना नुतनीकरण श्रीयुत फडणवीसांनी का केला? सुषमा अंधारेंकडून पुन्हा सनसनाटी खुलासे

इराणनं फक्त या 5 शस्त्रांनी युद्धखोर इस्त्रायल आणि महाशक्तीशाली अमेरिकेला गुडघ्यावर आणलं; युद्धाला 28 दिवस होऊनही ट्रम्प, नेत्यानाहू इराणी चक्रव्यूहातून सुटेना!

मी टू चळवळीत अनू मलिकला चाकणकरांनी क्लीनचिट दिली, मग सोहम चाकणकरला मलिकांच्या सिनेमात काम मिळालं!

मुंबईचं आकर्षण 'वनराणी' पुन्हा बंद, तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा अखंडीत; पर्यंटकांकडून संताप, नाराजी

नरहरी झिरवळांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी पक्षाचा मोठा निर्णय; मुख्यमंत्री फडणवीसांनाही मंत्री महोदयांचा फोन

Embed widget