Sharad Pawar Kingmaker | शरद पवार... किंगमेकर! प्रचारापासून सत्तास्थापनेपर्यंत पवारांचीच चर्चा | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Nov 2019 12:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शरद पवार... गेल्या ५० वर्षापासून राज्याच्या राजकारणात अग्रक्रमाने घेतलं जाणारं नाव... सध्याच्या राजकीय स्थितीवरही पवारांना जे महत्व प्राप्त झालंय. त्यावरुन पुन्हा एकदा पवार किंगमेकरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत... ते कसे... पाहूया या रिपोर्टमधून