✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Vare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024

जयदीप मेढे   |  30 Sep 2024 07:57 PM (IST)

Vare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024


मराठा आरक्षणाबाबत ५४ लाख पुरावे असलेला शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल स्वीकारला, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील मेट्रो, भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद तर रमाबाई आंबेडकरनगर, कामराज नगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय


देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय... सरकारच्या  निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत.......


सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युईटीमध्ये मोठी वाढ.... ग्रॅज्युईटीची मर्यादा १४ लाखांवरुन २० लाखांवर


मुख्यमंत्र्यांशी बैठकीनंतर आदिवासींचं आंदोलन तुर्तास स्थगित.. रखडलेल्या भरती प्रक्रियेवर निर्णयाबाबत आश्वासन मिळाल्याची झिरवळांची माहिती.


सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर..  शिंदे, फडणवीस आणि अजितदादांसोबत रात्री  खलबतं... 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • वारे निवडणुकीचे                      
  • Vare Nivadnukiche Superfast News 07 PM: विधानसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे: 30 Sept 2024

TRENDING VIDEOS

Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report7 Hour ago

Zero Hour Full मुंबईत ठाकरेंच्या घोषणेचा मुहूर्त ठरला,ठाकरे एकत्र आले तर महायुतीला किती मोठं आव्हान?7 Hour ago

NCP Alliance : मुंबईत मविआला ब्रेक, काँग्रेसची स्वबळाची मेख; वंचितचा अनेक दगडांवर पाय Special Report7 Hour ago

Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?7 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.