Sanjay Raut On UPA 2 : दिल्लीत काही पक्षांकडून UPA 2 स्थापन करण्याच्या तयारीत - संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2021 01:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : यूपीएच्या नेतृत्वावरुन सध्या सुरु असलेल्या चर्चेत आज पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील काही नेते युपीए 2 करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्या चिंतेने मी बोलत आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.