Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ
परभणीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीचे आयोजन मनोज जरांगे येण्याआधीच रस्ते ब्लॉक प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव रॅली साठी उपस्थित ड्रोन मधुन बघु शकतो जरांगे येण्याआधीजच किती मोठी संख्या विसावा कॉर्नर ते दर्गा कॉर्नर पुर्ण पॅक मनोज जरांगे पाटील परभणी येथे काही वेळातच पोहोचणार आहे या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील सर्वच रस्ते मराठा बांधवांच्या गर्दीने जाम झाले आहे. संपूर्ण शहरातील रस्त्यावर मराठा बांधव दिसत आहे शहरातील वाहतूक ही बाहेरूनच वळविण्यात आली आहे त्यामुळे शहरात एकही गाडी दिसत नाही