एक्स्प्लोर
Smriti Irani opposes paid menstrual leave: मासिक पाळी म्हणजे अंपगत्व नाही : स्मृती इराणी
महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी की नाही? यावर संसदेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर देत हा विचार फेटाळून लावला आहे. महिलांना येणारी मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, त्यामुळे सरकार अशा कोणत्याही भरपगारी रजेचा विचार करत नसल्याचं स्मृती इराणींनी सांगितलं आहे.
राजकारण
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















