एक्स्प्लोर
Shrikant Shinde Raj Thackeray Meeting : श्रीकांत शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि मनसेत जवळीक वाढलीय. त्यांमुळे ही भेट दिवाळीनिमित्त होती की यात राजकीय चर्चा झाली असं म्हटलं जातंय.
राजकारण
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
आणखी पाहा



















