एक्स्प्लोर
Shivsena Dasara Melava 2022 : गुलाबराव पाटलांनी 'त्या' घटनेचा उल्लेख केल्याने Eknath Shinde भावूक
Shivsena Dasara Melava 2022 : गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात शिंदेंच्या मुलांच्या अपघाती निधनाची घटना सांगितली.. त्यावेळी शिंदे भावूक झाले होते..बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघाती टीका केली. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. खोके आणि गद्दार यावरुनही त्यांनी विरोधकांना सुनावलं. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली, आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बीड
पुणे
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















