एक्स्प्लोर
Shirdi Airport Raj Thackeray Arrival : राज ठाकरे शिर्डी विमानतळावर दाखल, मनसैनिकांची गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या शिर्डी आणि नाशिक दौऱ्यावर आहेत... राज ठाकरे शिर्डीच्या साई मंदिरात पोहोचलेत... राज यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आहेत.. राज ठाकरे सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेणार आहेत.. यानंतर ते शिर्डीतील मनसैनिकांशी संवाद साधतील.. शिर्डीचा दौरा आटोपून राज ठाकरे ओझर विमानतळावरुन नाशिककडे रवाना होतील. नाशिकमध्येही ते पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत..
राजकारण
![Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/fc7aadd3bcff939b4cd377e09147edba1739629430252718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदे
![Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/a12f8e5b59229009eb2913d0dcd2d7cd1739342433604977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर
![Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/dd75aeec308f3918969e57f77c76e7d11739338865446977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी
![Sanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/12/802ff8ed3c57d2c0b9ea885252795cea1739337960702977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Full PC | पवारांकडून शिंदेंचा सत्कार, ठाकरे गट आक्रमक, संजय राऊतांनी खडेबोल सुनावले
![Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/24f746dffab503059acf6870981571b01739262741267718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement