एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Gram Panchayat Election: भिवंडीतील कोन गावात शिंदे गट विरुद्ध भाजप अशी लढत
Gram Panchayat Election: भिवंडीतील कोन गावात शिंदे गट विरुद्ध भाजप अशी लढत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज, 18 डिसेंबर रोजी मतदान (Gram Panchayat Voting) होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू होता. सर्वच प्रकारे उमेदवारांनी मतदारांजवळ जाण्यासाठी कस लावला. आता आज प्रत्यक्ष मतदानाची रणधुमाळी असणार आहे.
राजकारण
![Sushma Andhare on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची सभा, शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसे वाटप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/23/dc4091e6a55658ba94bf618ded6723d61719116243675977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sushma Andhare on Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची सभा, शिंदे गटाकडून जळगावात शिक्षकांना पैसे वाटप
![Sanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/0f7a48ce561140ec32d1f5d5b569c1561718555095056977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीका
![Devendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/c46f96605c0bfec30b8c3daf78b338e51718554574861977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास
![Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/43db73c2443eb70e92be461efdbf40db1718548409407977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोला
![Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/72bfa46fe8bdbb47bc9f730f23e555671718547012939977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion