एक्स्प्लोर
Sharad Pawar Meeting : शरद पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी फोनवर चर्चा : ABP Majha
बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी आज मुंबईत शरद पवारांची भेट घेतली... आणि त्यांना बारसूमधील वास्तव कथन केलं... आंदोलकांनी ऱिफायनरी का नको, यामागील कारणे त्यांनी शरद पवारांनी सांगितली... ऱिफायनरी विरोधक सत्यजित चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.... यावेळ जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते... शरद पवारांनी रिफायनरी विरोधकांची भूमिका समजून घेतल्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली....
राजकारण
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















