एक्स्प्लोर
Sharad Pawar VS Ajit Pawar : अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गट आक्रमक : ABP Majha
एकीकडे अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रे बाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू असताना, आता विधान परिषद आमदारांच्या कारवाईसाठी देखील अर्ज दाखल केले जाऊ लागलेत. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे आमदार अपात्र करण्यासाठी 2 अर्ज दाखल करण्यात आलेत. एक अर्ज प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांच्या नावे तर दुसरा अर्ज शरद पवार गटाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नावे करण्यात आलाय. जयंत पाटील यांनी केलेल्या अर्जात आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण, अमोल मिटकरी आणि अनिकेत तटकरे यांच्या नावाचा उल्लेख तर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या अर्जात रामराजे यांच्या नावाचा उल्लेख आहे.
राजकारण
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले...
Santosh Deshmukh Caseआम्हाला न्याय देऊनच भेटायला या, देशमुख यांच्या पत्नीचं पंकजा यांच्याशी संभाषण
Walmik Karad Case Update : न्यायालयीन कोठडी मिळूनही एसआयटी कराडची चौकशी करू शकते
डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?
Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement