एक्स्प्लोर
Sharad Pawar Baramati : शरद पवार बारामतीमध्ये दाखल, पवाराचं जंगी स्वागत : ABP Majha
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या बारामतीमधील गोविंद बाग निवासस्थानी दाखल झालेत.. गेल्या चार दिवसापासून शरद पवार हे मुंबईमधील सिल्वर ओक निवासस्थानी होते. मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यानंतर ते पुण्यामध्ये आले आणि त्यानंतर आता शरद पवार गोविंदबाग या आपल्या निवासस्थानी दाखल झालेत. शरद पवार गोविंद बागेत दाखल होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोष करण्यात आला...
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















