Sharad Pawar Brijbhushan Singh Meeting : खासदार बृजभुषण सिंह घेणार शरद पवारांची भेट
abp majha web team
Updated at:
30 Nov 2022 02:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Brijbhushan Singh Meeting : खासदार बृजभुषण सिंह घेणार शरद पवारांची भेट
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना यावेळची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करणार असल्याच दोन्ही गटांकडून जाहीर करण्यात आलय. बाळासाहेब लांडगे गटाकडून अहमदनगरमधे ही स्पर्धा होईल असं सांगण्यात आलय तर विरोधी गटाकडून 11 ते 15 जानेवारी दरम्यान पुण्यात या स्पर्धा भरवण्याची तयारी सुरुय. त्यामुळे नक्की कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचे असा प्रश्न कुस्तीपटुंसमोर आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी येत्या आठ दिवसांत शरद पवार आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष ब्रृजभुषण सिंग यांच्यात बैठक होणार आहे.