एक्स्प्लोर
Sanjay Raut : बिल्डर सुरज परमार प्रकरणावरुन संजय राऊतांचा ठाकरे सरकारवर निशाणा
Sanjay Raut: ठाण्यातील बिल्डर सुरज परमार (Suraj Parmar) यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. सुरज परमार यांची डायरी सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा असे आव्हान संजय राऊत यांनी सरकारले दिले आहे. तर संजय राऊत यांच्या याच आव्हानाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उत्तर दिले आहे. AU नावाला काउंटर करण्यासाठी ES पुढे करण्यात येत असल्याचं शिरसाट म्हणाले आहे.
राजकारण
मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
आणखी पाहा



















