Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि राज्यातील जनतेचं मनोरंजन करतात
abp majha web team
Updated at:
06 Mar 2024 02:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री अमित शाह पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शाह महाराष्ट्रात येतात आणि राज्यातील जनतेचं मनोरंजन करतात. पक्ष फोडण्याचा हिशेब मोदी आणि अमित शाहांना द्यावा लागेल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे.