Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा
मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलेले विभागीय आयुक्त यांची आंदोलकांशी चर्चा सुरू. धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे धनगर बांधवांना भूमिका समजावून सांगत आहेत धनगर आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस , मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त पत्र घेऊन आंदोलकांच्या भेटीला दाखल, आंदोलकांशी चर्चा सुरू.. सोबत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित