Bacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडू
जयदीप मेढे
Updated at:
19 Sep 2024 03:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBacchu Kadu Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडू
उद्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे.. या बैठकीला बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे आणि अन्य नेते उपस्थित राहणार आहेत..तिसऱ्या आघाडीत एमआयएमच्या समावेशाबाबत बच्चू कडूंना विचारलं असता.. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षांपासून आम्ही दूर राहणार,,एमआयएमला तिसऱ्या आघाडीत एन्ट्री नाही असं स्पष्टपणे बच्चू कडू यांनी सांगितलं..