एक्स्प्लोर
Sanjay Raut : शरद पवार यांच्यासारखा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनीही घेतला पण...काय म्हणाले राऊत?
शरद पवार यांच्यासारखा निर्णय बाळासाहेब ठाकरेंनीही घेतला पण.. शरद पवार यांचा राजीनामा हा त्यांचा व्यक्तीगत निर्णय असू शकत नाही. अशी प्रतिक्रीया संजय राऊतांनी दिलीय. किमान लोकसभेची प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत त्यांनी नेतृत्व करावं. अस राऊत म्हणालेत. निर्णय घ्यावा लागतो त्याबाबत दुमत नाही मात्र आज त्यांची गरज आहे. असं संजय राऊत म्हणालेत.
राजकारण
Nitesh Rane Speech : कोकणात 90 % आंब्याचं नुकसान, शेतकऱ्यांना चांगल Package देणार - नितेश राणे
Devendra Fadnavis Vidhan Sabha : देशातील पहिली ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था महाराष्ट्रच होणार
Sanjay Raut Full PC : पंतप्रधानांनी आता नाल्यातून गॅस आणून दाखवावा,राऊतांचा टोला, गॅस टंचाई दूर होईल
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
आणखी पाहा























