Sanjay Raut on BJP: तुमच्या पक्षात संत, महात्मे आहेत? संजय राऊत यांची भाजप सरकारवर जोरदार टीका
abp majha web team
Updated at:
27 Feb 2023 05:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केलीये. या कारवाईवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केलीये तर स्वायत्त संस्थांवर आरोप करणं चुकीचं आहे. जिथे कारवाई होते तिथे शासकीय संस्थांवर आरोप केले जातात अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिलीये.