Sanjay Kute : संजय कुटे यांची मंत्रीपदासाठी साद?, पल पल दिल के पास तुम रहते हो
abp majha web team
Updated at:
31 Oct 2022 03:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यातील जळगाव-जामोदचे भाजपा आमदार संजय कुटे हे मंत्रीपदासाठी तर साद घालत नाही ना असा सवाल उपस्थित होतोय.. कारण गेल्या काही दिवसांपासून संजय कुटे एकच गाणं वारंवार गातायत नेमकं कोणतं गाण संजय कुटे गातायत पाहूया