एक्स्प्लोर
Samata Party Challenge Shiv Sena : ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर मशाल समता पक्षाचा दावा
पक्षाला नवीन नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता ठाकरे गटासमोर नवीन अडचण निर्माण झाली आहे. कारण ठाकरे गटाचं नवीन पक्षचिन्ह म्हणजेच मशालीवर समता पक्षानं दावा केलाय. 1996 पासून मशाल हे आमचं चिन्ह असल्याचा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने केलाय. या पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली असून ते अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारही देणार असल्याचं कळतंय.
राजकारण
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा




















