Ravindra Waikar Summons : 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी समन्स,वायकरांची पहिली प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
20 Oct 2023 06:50 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशीसाठी समन बजावण्यात आलं आहे. 23 तारखेला सकाळी 11 वाजता त्यांना पोलीस मुख्यालयात बोलवलं आहे. रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती