ABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 11 AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार, येत्या अधिवेशनात मोठी घोषणा, आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेऊन राज्य सरकारचा निर्णय
दिल्लीत फडणवीस बावनकुळेंची जे पी नड्डांसह विधानपरिषदेच्या जागांवर बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावरही झाली चर्चा
महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक, विधानसभा जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार
लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवार करणार राज्याचा दौरा, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न, १०० जागा लढवण्याचा मनसुबा
लोकसभेतील विरोधी पक्षनेता आज ठरणार, राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही
भाजप संविधानविरोधी असल्याच्या टीकेला आणीबाणीवरून प्रत्युत्तर, पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांची ट्वीटरवरून कडाडून टीका, आणीबाणी लादणाऱ्यांनी नक्राश्रू ढाळू नयेत, मोदींचा हल्लाबोल
भाजप संविधानविरोधी असल्याच्या टीकेला आणीबाणीवरून प्रत्युत्तर, पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांची ट्वीटरवरून कडाडून टीका, आणीबाणी लादणाऱ्यांनी नक्राश्रू ढाळू नयेत, मोदींचा हल्लाबोल