एक्स्प्लोर
Ram Shinde I विखेंना भाजपात घेऊन तोटाच झाला : माजी मंत्री राम शिंदे I एबीपी माझा
राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपात घेऊन काही फायदा झाला नाही. झाला तो उलट तोटाच, अशा शब्दात माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील आणि एकूणच झालेल्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केलीय. पक्षातील काही नेत्यांनी विरोधात काम केल्याचा आरोपही राम शिंदेंनी केलाय. भाजपमधील पराभूत झालेल्या 12 उमेदवारांची बैठक आज नाशिकमध्ये पार पडली. यावेळी एबीपी माझाशी बोलतानी राम शिंदे यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.
राजकारण
Uddhav Thackeray UNCUT PC : ईमान राखवा हे बेईमानचं म्हणतोय... ज्याने शिवसेनेसोबत बेईमानी केली
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion


















