एक्स्प्लोर
Raj Thackeray चा ही केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर कडक शब्दात समज
Raj Thackeray : केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवरून राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता खुद्द राज ठाकरेंनीही केतकी चितळेला कडक शब्दात समज दिलीय.. आपल्या सभांमधून पवारांवर निशाणा साधणाऱ्या राज ठाकरेंनी पत्रक काढून केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टवर तीव्र शब्दात निषेध दर्शवलाय.. कुणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नय़े असं राज ठाकरेंनी या पत्रकात लिहिलंय.. तर अशा लिखाणाला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नसल्याचं मतही राज ठाकरेंनी पत्रकातून व्यक्त केलंय..
राजकारण
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
आणखी पाहा




















