एक्स्प्लोर
Raj Thackeray MNS Meeting : राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांची कानउघडणी, 27 तारखेला मेळावा
Raj Thackeray MNS Meeting : एकीकडे उद्धव ठाकरेंकडून मॅरेथॉन बैठका सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणुकांसाठी कंबर कसलीय.. मुंबईत वांद्रे इथल्या एमआयजी क्लबमध्ये मनसेची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केलीय. ध्येय धोरणांचा अहवाल द्या असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत... दुसरीकडे 27 नोव्हेंबरला मनसेच्या मुंबईतील गटाध्यक्षांचा मेळावा नेस्को मैदानावर पार पडणार आहे. तसंच राज ठाकरे कोकण दौऱ्यावरही जाणार आहेत. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेऊन राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे.
राजकारण
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा




















