एक्स्प्लोर
Raj Thackeray - CM Fadnavis | वाहतूक, पार्किंगबाबत फडणवीसांना आराखडा दिला, राज ठाकरेंनी दिली माहिती
तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दुरवस्था झाली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईच्या विकास प्लॅनिंगचा आराखडा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. माणसांचा लोंढा, वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंग यांसारख्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. या समस्यांवर उपाययोजनाही त्यांनी सुचवल्या. राज ठाकरे यांनी म्हटले की, 'या सगळ्या गोष्टींवर मार्ग काढायचा सोडून आपण कबूतर, हत्ती यासारख्या विषयात अडकून पडलो आहोत.' कबूतरांच्या मुद्द्यावरुन त्यांनी जैन समाजाला फटकारले. सध्याच्या वराहाच्या वादावर बोलताना त्यांनी उंदराचे उदाहरण दिले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मुद्दे मांडले.
राजकारण
Baramati Adani Group and Pawar Family : अदानींचं कारण, पवाराचं मनोमिलन, बारामतीत काय घडलं?
Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास
Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण






















