एक्स्प्लोर
Raj Thackeray : महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी मिळावी
महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी सशर्त परवानगी मिळालीय. या सभेसाठी राज ठाकरे आज मुंबईहून रवाना होणार आहेत. चेंबूरमध्ये राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी केलीय. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन राज ठाकरे पुढे रवाना होतील. राज ठाकरे यांचा आजचा मुक्काम पुण्यात असेल. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेसाठी मनसैनिकांनी जोरदार तयारी सुरु केलीय.
राजकारण
जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















