एक्स्प्लोर
Raj Thackeray Eknath Shinde Meeting : राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदेंची दोन महिन्यात तिसरी भेट
उद्धव ठाकरेंपासून दुरावलेल्या एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात भेटीगाठी वाढू लागल्यात. राज्यातल्या सत्तांतरानंतर या भेटीला अधिकच वेग आल्याचं दिसून येतंय. आज पुन्हा एकदा राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले. विशेष म्हणजे यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते. यावेळी एका दृश्यांमध्ये राज ठाकरेंना कसलं तरी प्रेझेंटशन देतानाही दिसून येतंय
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















