एक्स्प्लोर
Rahul Gandhi Ganga Aarti : प्रचारासाठी राहुल गांधी हरिद्वारमध्ये, हर की पौडीवर केली गंगाआरती
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज निवडणूक प्रचारासाठी हरिद्वारला पोहोचले. भगत सिंह चौकात त्यांनी व्हर्च्युअल रॅली केली. चार लाख लोकांना रोजगार, घरगुती सिलेंडरची किंमत 500 पेक्षा जास्त असणार नाही, राज्यात न्याय योजना लागू करून पाच लाख कुटुंबांना प्रत्येक वर्षी 40 हजार रुपये देऊ अशी आश्वासनं राहुल गांधींनी यावेळी दिली. एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून 21 व्या शतकाचे राजे आहेत अशी टीकाही त्यांनी नरेंद्र मोदींवर केली. त्यानंतर राहुल गांधी हरकी पौडीवर पोहोचले. गंगापूजन केल्यानंतर त्यांनी जलाभिषेक केला आणि गंगाआरतीही केली.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















