Punjab : पंजाबमध्ये रेशन आता घरपोच देणार, 'आप' सरकारचा मोठा निर्णय ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबमध्ये रेशन आता घरपोच देणार. 'आप' सरकारचा मोठा निर्णय. दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधामुळे रखडलेली योजना पंजाबमध्ये सुरु होणार.