Pune MNS : मनसे पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांचा राजीनामा
abp majha web team
Updated at:
08 Apr 2022 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे पुणे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांचा राजीनामा. राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबत वक्तव्यामुळे सय्यद यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'.