एक्स्प्लोर
Presidents Rule | सत्तासंघर्षात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा बळी? मेट्रो 3, समृद्धी प्रकल्पाचं काय होणार? | ABP Majha
मुंबई मेट्रो-3 असो किंवा समृद्धी महामार्ग... या सारखे अनेक प्रकल्प शिवसेना आणि भाजपच्या परस्परविरोधी भूमिकेच्या कचाट्यात सापडले होते. सेनेच्या विरोधानंतरही फडणवीस मुख्यमंत्री असताना युती सरकारनं हे प्रकल्प सुरु केले आणि आता ते अर्ध्याहून अधिक पूर्ण देखील झालेत... मात्र राज्यात भाजपला दूर ठेवून महाशिवआघाडी सरकार आलं तर या प्रकल्पाचं काय होणार... राजकीय हट्टापोटी मुंबई मेट्रो-3 किंवा समृद्दी महामार्गासारख्या प्रकल्पाचा बळी दिला जाणार का? राजकारणात नाहक ओढल्या गेलेल्या अधिकाऱ्यांचा बळी दिला जाणार का? संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा वेध घेणारा हा रिपोर्ट पाहुयात
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
















