एक्स्प्लोर
Presidents Rule | राष्ट्रपती राजवटीचा शेतकऱ्यांना फटका, सरकार नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित | ABP Majha
राष्ट्रपती राजवटीचा फटका रुग्णांनंतर आता शेतकऱ्यांनाही बसणार आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारनं १० हजार कोटींची मदत देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारनं घेतला. पण त्याची पुरवण्यांमध्ये तरतूद झाली नसल्यामुळे ही मदत रखडली आहे. राज्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या सुमारे 90 लाख हेक्टरवरच्या पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. तर, राष्ट्रपती राजवटीमुळे नुकसान भरपाईच्या निधीसाठी राज्यपालांना संसदेची मंजुरी घ्यावी लागेल आणि त्यामुळे आता केंद्र सरकारच राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या दोन दिवसांमध्ये काही मदत घोषित करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
राजकारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा




















